BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
कॉक्रोच जनता पार्टीचं रात्रभर आंदोलन, समर्थकांना सकाळी उपस्थित राहण्यासाठी दिपकेंचे हे आवाहन
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे शनिवार 20 जूनला सुरू झालेलं आंदोलन मध्यरात्रीनंतरही सुरू होतं.
खाद्य तेलाच्या बाबतीत स्वावलंबी असलेला भारत जगातला सर्वात मोठा आयातदार बनण्याची कारणं
नीती आयोगाच्या अहवालात असंही म्हटलं आहे की खाद्य तेलाच्या आयातीवरील देशाचं हे अवलंबित्व 'देशाच्या परकीय चलनसाठ्यावर नकारात्मक परिणाम करतं आहे.'
हॉट योगा ते डॉग योगा, भारताचा वारसा जगभरात असा झाला लोकप्रिय
योग ही कला जगभरात इतका लोकप्रिय कशी झाली? योगाचं आजचं हे भव्य जागतिक रूप नेमकं कशामुळे झालं?
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा 'बंद' करण्याचा इराणचा निर्णय; सर्व जहाजांना दिला इशारा
इराणने इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केलं आहे. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी मात्र ही सामुद्रधुनी खुली आहे असं सांगितलं.
कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन, 11 फोटोंमधून पाहा मध्यरात्रीची परिस्थिती
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं मध्यरात्रीचं चित्र नक्की काय होतं? फोटोंमधून पाहा मध्यरात्रीनंतरची परिस्थिती.
परभणीच्या यशवाडीत मंदिराचा गाभारा कोसळून 5 भाविकांचा मृत्यू, 16 जखमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या भविकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
परतूर स्नेहसंमेलन वादात, मुलांनी पाकिस्तानी गाण्यावर तलवारींसह नृत्य केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल
तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, या प्रकारामुळे मुलांमध्ये चुकीचे संदेश जाऊ शकतात आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी कबुली जबाब 'विश्वासार्ह' नाही, सीबीआय तपासावर कोर्ट काय म्हणालं?
या प्रकरणामध्ये कोर्टाने मुख्य आरोपी माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासहीत सर्व आरोपींचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बीबीसी आणि जिओची पार्टनरशिप, आता प्रेक्षकांना संपूर्ण भारतभर पाहता येणार बीबीसीचा विश्वसनीय कंटेट
आता बीबीसी न्यूज हिंदी, बीबीसी न्यूज मराठी आणि बीबीसी न्यूज गुजराती जिओ टीव्ही आणि मोबाईल ॲप्सवर पाहता येतील.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, 'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?, वेळ 3,32
जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.
व्हीडिओ, इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलेनियर , वेळ 4,55
स्पेसएक्स, टेस्ला, एक्स (पूर्वीचे ट्विटर), xAI यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात चर्चेत असलेले मस्क आता आणखी एका कारणामुळे इतिहासात नोंदले गेले आहेत. ते जगातील पहिले 'ट्रिलियनअर' बनले आहेत.
व्हीडिओ, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट? पाहा आतापर्यंतच्या घडामोडी, वेळ 3,18
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागू शकतो
व्हीडिओ, सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वेळ 3,41
सांगली शहरात एका माथाडी कामगाराच्या घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडलीय.
व्हीडिओ, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!, वेळ 4,59
या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































